दिव्य दाम्पत्य
श्रीः श्रीमते शठकोपाय नमः श्रीमते रामानुजाय नमः श्रीमद् वरवरमुनये नमः श्री वानाचल महामुनये नमः गूरूपरंपरा पूर्व लेखनात आपण (https://acharyas.koyil.org/index.php/2026/07/04/introduction-2-marathi/) गुरू परंपरेबद्दल चर्चा केली. आता, आपण सम्प्रदाय प्रवर्तक आचार्य (ओराण् वऴि आचार्य) परंपरेचा आरंभ करुया. ओराण् वऴि म्हणजे एक व्यक्तीकडून दुसरी व्यक्तीकडे परंपरागत पद्धतीने ज्ञानाचे संक्रमण. पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे, यथार्थ ज्ञान रहस्य त्रयम् हेच आहे आणि … Read more