श्री शठकोप सूरी (नम्माऴ्वार्)
गूरूपरंपरा पूर्व लेखनात (विष्वकसेन) आपण विष्वकसेन यांचे वैभव बघितले. आता आपल्या संप्रदाय प्रवर्तक आचार्य परंपरेत पुढच्या आचार्यांबद्दल बघूया. तिरुनक्षत्रम् (अवतार दिवस) – वैगासी (तमिऴ् चे वैशाख महिना), विसागम् (विशाखा नक्षत्र) अवतार स्थळ – कुरुगापुरी (आऴ्वार् तिरुनगरी) आचार्य – विष्वकसेन शिष्य – मधुरकवि आऴ्वार्, श्रीमन्नाथमुनि (नाथमुनिगळ्) हे अनेक नावांनी (तमिऴ् व संस्कृत भाषेत) प्रसिद्ध आहे जसे … Read more