गूरूपरंपरा उपक्रमणिका – २

श्रीः श्रीमते शठकोपाय नमः श्रीमते रामानुजाय नमः श्रीमद् वरवरमुनये नमः पूर्व लेखनात (https://acharyas.koyil.org/index.php/2026/06/23/introduction-marathi/) आपण गुरूपरंपराचे  विवरण करण्यास आरंभ केला.  श्रियःपती (श्री महालक्ष्मीचे पती) असलेले भगवान (एम्पेरुमान) श्रीमन् नारायण, जे अनंत, गरूड, विश्वक्सेन इत्यादी नित्यसुरींद्वारे सेवा केली जातात आणि आपल्या दिव्य महिषींसह (दिव्य पत्नी – श्री, भू, नीळा देवी) श्रीवैकुंठामध्ये शाश्वत निवास करतात, ते कल्याणकारी गुणांनी … Read more

गूरूपरंपरा उपक्रमणिका

श्रीः श्रीमते शठकोपाय नमः श्रीमते रामानुजाय नमः श्रीमद् वरवरमुनये नमः लक्ष्मीनाथ समारम्भां नाथयामुन मध्यमाम् |असमदाचार्य पर्यंतां वन्दे गुरुपरंपराम् || मी श्रीमन् नारायण पासून आरंभ होऊन, नाथमुनि आणि यामुनाचार्य हे मध्यभागी असून, माझ्या आचार्यांपर्यंत असणाऱ्या गौरवशाली गुरुपरंपरेची वंदना करतो. कूरेश (कूरत्ताऴ्वान्) यांनी हा दिव्य श्लोक आपल्या गुरुपरंपरेचा गौरव करण्यासाठी रचला. त्यांच्या मते, अस्मदाचार्य म्हणजे रामानुजाचार्य (एम्पेरुमानार्) … Read more