गूरूपरंपरा उपक्रमणिका – २
श्रीः श्रीमते शठकोपाय नमः श्रीमते रामानुजाय नमः श्रीमद् वरवरमुनये नमः पूर्व लेखनात (https://acharyas.koyil.org/index.php/2026/06/23/introduction-marathi/) आपण गुरूपरंपराचे विवरण करण्यास आरंभ केला. श्रियःपती (श्री महालक्ष्मीचे पती) असलेले भगवान (एम्पेरुमान) श्रीमन् नारायण, जे अनंत, गरूड, विश्वक्सेन इत्यादी नित्यसुरींद्वारे सेवा केली जातात आणि आपल्या दिव्य महिषींसह (दिव्य पत्नी – श्री, भू, नीळा देवी) श्रीवैकुंठामध्ये शाश्वत निवास करतात, ते कल्याणकारी गुणांनी … Read more